PM Modi Haters : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा व्हिडिओ बनवणार्या रोहित कुमार याला मुसलमानांकडून बेदम मारहाण !
असे व्हायला म्हैसुरू भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात मुसलमान संकटात असल्याची ओरड करणारी अमेरिका आता भारतात अशा मुसलमानांमुळे हिंदू संकटात आहे, असे म्हणण्याचे धाडस करेल का ?