साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

धान्याचा अभ्यास करण्याची सेवा मिळाल्यावर मनाचा संघर्ष झाला; पण सहसाधिकांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन दिले. ‘या सेवेतून देव घडवत आहे’, हे लक्षात आले आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती अनुभवून कृतज्ञता वाटणे