ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !
श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले.
श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील उपयोजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे, तर मुंबईमध्ये ७ सहस्र ३८० मतदान केंद्रे आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. गुरुकृपेने मिळालेल्या या सेवेच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य उत्तरोत्तर वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाने ईदच्या दिवशी मुसलमान महिलांना विनामूल्य बससेवा देण्याची घोषणा केली आहे. राज्यात प्रथमच धर्माच्या नावावर अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे.
प्रदूषण रोखणे, हे केवळ सरकारचे दायित्व नसून त्यासाठी जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक !