काँग्रेस सरकार म्हणजे इस्लामी राजवट !

फलक प्रसिद्धीकरता

हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाने ईदच्या दिवशी मुसलमान महिलांना विनामूल्य बससेवा देण्याची घोषणा केली आहे. राज्यात प्रथमच धर्माच्या नावावर अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/782501.html