‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, या मानसिक आजारामुळे साधिकेला होणारे विविध त्रास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे न्यून होणे
माझ्या मनात भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.