महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मुंबई – नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले. या देशाला एक चांगले नेतृत्व मिळावे, यासाठी हा पाठिंबा द्या.

सौजन्य: TV9 Marathi