हे हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/780886.html