काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !
बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.
बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.
जागतिक स्तरावरील राजकारण पहाता पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे, हे भारताच्या हिताचे !
थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.
प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.
मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही;
कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही.
शाळेच्या प्रांगणात सर्व मुले एकत्र जमली असतांना अकस्मात् पाऊस पडणे, सर्व मुले इतरत्र धावत असतांना पू. भार्गवराम यांनी त्यांना एकत्र करून एका झाडाखाली घेऊन जाणे आणि पाऊस थांबण्यासाठी सर्वांना देवाकडे प्रार्थना करण्यास सांगणे….
पू. जलतारेआजी साधकांसाठी प्रार्थना, नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असल्याने त्यांच्यातील मारक भाव प्रकट असतांना त्यांचा चेहरा गंभीर असतो; परंतु साधक बोलायला आल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांचा चेहरा हसरा असतो.