
पाबळ (जिल्हा पुणे) – कत्तलीसाठी चाललेल्या २० गोवंशियांना पाबळ (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि गोरक्षक यांच्या सतर्कतेमुळे जीवदान देण्यात आले. पोलिसांनी गोवंश वाहतुकीसाठी वापरलेल्या २ वाहनांसह, चालक आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले आहे.
वाहनातील २० गोवंशियांना पांजरपोळमध्ये भरती करत गोवंशियांची वाहतूक करणार्या अभिजित पिंगळे आणि अतुल पिंगळे या दोघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल रासकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !