
चंद्रपूर – ‘मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे; मात्र शेवटी यश-अपयश हे ईश्वराच्या हाती आहे. लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही; पण पक्षाचा आदेश सर्वतोपरी असतो’, असे म्हणत चंद्रपूर लोकसभा लढण्याची माझी इच्छा नाही’, असे विधान त्यांनी येथे १२ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, माझी अजून सिद्धता झाली नाही. मी पक्षाकडे हीच विनंती करत आहे, मला येथेच राहू द्या; पण पक्षाने आदेश दिला, तर कार्यकर्ता म्हणून ते माझे कर्तव्य आहे. मला पक्षाने या राज्याची सेवा करण्याची संधी दिली आहे.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !