‘सार्क’च्या सदस्य देशांकडून आतंकवादाला उघड पाठिंबा ! – एस्. जयशंकर

पाकिस्तानमध्ये शहबाज शरिफ सरकारच्या स्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस्. जयशंकर यांनी दक्षिण आशियाई सहकार्य संघटना अर्थात् ‘सार्क’चे त्वरित पुनरुज्जीवन करण्याची शक्यता नाकारली आहे.

Hate Preachers UK Ban : ब्रिटनमध्ये विदेशांतून येणार्‍या धर्मांध इस्लामी धार्मिक नेत्यांना प्रवेशबंदी

भारतात अशा प्रकारच्या धर्मांधांना देशातून बाहेर हाकलून देण्याची आवश्यकता आहे !

Abu Dhabi’s BAPS Mandir : अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिरात पहिल्या रविवारी तब्बल ६५ सहस्र लोकांनी घेतले दर्शन !

अबुधाबी येथे गेल्याच महिन्यात उद्घाटन झालेले स्वामीनारायण मंदिर १ मार्च या दिवशी सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर सर्वांसाठी उघडल्यानंतर पहिल्या रविवारी, म्हणजे ३ मार्चला तब्बल ६५ सहस्र लोकांनी मंदिरात भावपूर्ण दर्शन घेतले.

Moody’s On India GDP : वर्ष २०२४ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अनुमान ६.८ टक्क्यांपर्यंत वधारला !

अमेरिकेतील आर्थिक विषयांवर अभ्यास करणार्‍या ‘मूडीज’ आस्थापनाचा दावा

कडब (कर्नाटक) येथील सरकारी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थिनींवर आम्ल फेकले !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचा वाढलेला उद्दामपणा !

पोलीस कोणत्याही विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक समुदायाच्या लाभासाठी नाहीत ! – देहली उच्च न्यायालय

पोलीस कोणत्याही विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक समुदायाच्या लाभासाठी नाहीत, असे मत देहली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

S Jaishankar Remarks : भारत शेजारी देशांवर दादागिरी करत नाही, तर त्यांना साहाय्य करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.

बांगलादेशात कालीमाता मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

मुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्‍या दंगलींवरून हे दिसून येते !

Delhi Budget 2024 : रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत ! – देहलीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना

रामराज्य येण्यासाठी प्रभु श्रीरामासोरखे राज्य करणारा राजा असणे आवश्यक आहे. आपमध्ये असा एक तरी नेता आहा का ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून वर अधिकाराचा दावा कसा करता ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना कठोर शिक्षा करावी, अशी सनातन धर्मियांची मागणी आहे !