|

कडबा (कर्नाटक) – येथील सरकारी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थिनींवर आम्ल फेकण्यात आले. यात ४ विद्यार्थिनी घायाळ झाल्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अबीब नावाच्या मुसलमान युवकाला कह्यात घेतले आहे. तो केरळ निवासी असल्याचे उघड झाले आहे. ‘त्याने हे कृत्य का केले ?’, हे अजून उघड झालेले नाही.
सौजन्य SoSouth
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचा वाढलेला उद्दामपणा ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !