माळीवाडा पुलाची उंची-रूंदी वाढवण्यासाठी राज्य महामार्गावर निदर्शने !

सातारा ते कागल राज्य महामार्गाच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम चालू आहे. हाच रस्ता चारपदरी करतांना अनेक चुका झाल्या आणि त्यांचा त्रास आजूबाजूच्या अनेक गावांना गेली २० वर्षे होत आहे.

अपघातग्रस्तांना हानीभरपाई मिळण्यासाठी ‘मोटर वाहन कायद्या’विषयी जनजागृती आवश्यक !

केंद्र आणि राज्य सरकार अनेक चांगल्या योजना घोषित करते. त्यावर पुष्कळ पैसाही व्यय होतो; परंतु निरुत्साही आणि कामचुकार यंत्रणा त्याविषयीची माहिती जनतेपर्यंत पोचवत नाहीत.

अर्थसंकल्पातील संरक्षणाची वाटचाल ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने…

आता अधिक शस्त्रे भारतातच बनवली जात आहेत. एवढेच नव्हे, तर आता सरकारने खासगी क्षेत्रालाही संशोधनाची संधी दिली आहे.

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करू ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.

आध्यात्मिक त्रासांवर मात करून सर्वांवर प्रेम करणार्‍या गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) !

गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) यांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

मागील भागात ‘सौ. नंदिनी उल्हास पोकळे यांच्या साधनाप्रवासाच्या अतंर्गत त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा, सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि गोवा येथे स्थलांतर झाल्यावर रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येऊन साधना करणे’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.    

सातारा येथे आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती महोत्सव !

प्रतिवर्षीप्रमाणे ‘शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने यावर्षीही ‘शिवजयंती महोत्सव-२०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. वाल्मिक भुकन

मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतात, तसे साधकाला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन छायाचित्रे काढण्यास घडवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला सेवेकडे आध्यात्मिकदृष्टीने पहायला शिकवले. त्यामुळे सेवा करतांना आत्मविश्वास वाढून मनातील भीती नाहीशी झाली.

परात्पर गुरुदेवजी के साथ मुलाकात ।

अधिवक्त्या (श्रीमती) अमिता सचदेवा यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाशी झालेल्या भेटीच्या प्रसंगाबाबत त्यांना आलेल्या अनुभूति कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.