प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर वाचक आणि धर्मप्रेमी असलेले श्री. भालचंद्र सबाहित यांची असलेली श्रद्धा आणि त्यांना आलेल्या अनुभूती
श्री. भालचंद्र सबाहित यांना प.पू. भक्तराज महाराज सतत समवेत असून ते रक्षण करत असल्याचे जाणवणे
श्री. भालचंद्र सबाहित यांना प.पू. भक्तराज महाराज सतत समवेत असून ते रक्षण करत असल्याचे जाणवणे
ते नेहमी म्हणत, ‘‘माझे गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या पाठीशी असल्याने मला कशाचीही काळजी नाही.’’ त्यांनी साधकांच्या मनावरही गुरूंप्रती दृढ श्रद्धा बिंबवली होती. त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरुआज्ञेचे पालन केले.
संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन उद्या १४ फेब्रुवारी या दिवशी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अबू धाबीमध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे.
क्रियमाण कर्म हे।
कालसंमत असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।।
सूक्ष्म स्तरावरील ज्ञान पृथ्वीवर कोणत्याही ग्रंथांमध्ये नाही. आता ईश्वराच्या कृपेमुळे सनातनच्या काही साधकांनाही असे ज्ञान मिळू लागले आहे.
‘गुरुमाऊली, तुमचा लाभलेला सत्संग स्मरून तुम्हीच सुचवलेली ही सुगंधी, अलौकिक आणि विलोभनीय शब्दसुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे.
ज्याप्रमाणे बासरीतून सप्तसुरांच्या माध्यमातून वातावरणात आनंदाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे असा सात्त्विक माणूस जेव्हा इतरांच्या सहवासात येतो, तेव्हा तो इतरांच्या जीवनात आनंद आणि सुख निर्माण करतो.
संयुक्त अरब अमिरात (‘यूएई’मध्ये) अबू धाबीच्या वाळवंटाच्या मध्यभागी एक मोठे ‘बी.ए.पी.एस्. (बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था) हिंदु मंदिर’ उभारण्यात आले आहे. हे मंदिर पश्चिम आशियामधील सर्वांत मोठे मंदिर आहे.
समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने एवढ्या कुख्यात गुन्हेगाराला कारागृहाच्या बाहेर न सोडण्यासाठी जामीन मिळू नये असा उपाय पोलीस का काढत नाहीत ?
अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ का येते ? राज्य सरकारने माहिती आयोगातील रिक्त जागा न भरणे, हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. जनतेने यासाठी जाब विचारणे आवश्यक आहे !