अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान सोहळा !
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने….
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने….
‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशीर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष महंमद खान यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !
आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ती दिवस’च्या रूपात साजरा केला जातो. यंदा त्यांच्या जन्मोत्सवाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आळंदी येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा झाला. त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
प.पू. स्वामीजींच्या विविध भावमुद्रा आणि जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे !
एकेका राज्याने समान नागरी कायदा करत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे…..