मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी ! – के.के. महंमद

मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.

वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.

Earthquake In China: चीनच्या शिनजियांगमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

चीनमधील भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. देहली-एन्.सी.आर्.मध्ये लोकांना भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले.

कारसेवकांचा करण्यात आला सत्कार

श्री हनुमान मंदिर, पाचल येथे परिसरातील कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. भिकू नारकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Rajeev Dhavan : आपण हळूहळू हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहोत ! – मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता राजीव धवन

असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?

सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

Meerut Crime : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे चोरांच्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या घायाळ !

चोरट्यांनीही गोळीबार करणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला गौहत्ती (आसाम) शहरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले !

पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट !

कल्याण, मीरा रोड (ठाणे), पनवेल, नागपूर, रावेर (जळगाव) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

धर्मांध उद्दाम झाले असल्याने त्यांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?