रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य असणे

श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमान, तसेच गजराज, सिंह, आणि गरुड यांच्या सात्त्विक मूर्तींची स्थापना !

‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या श्री हनुमान, गजराज, सिंह आणि गरुड यांच्या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.

हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर पूजेची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

हिंदूंना श्रीकृष्णजन्भूमीवर पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सोमालियाजवळील समुद्रात अपहरण झालेल्या नौकेतून २१ जणांची केली सुटका !

भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली.

बांगलादेशात दंगलखोरांनी रेल्वेगाडीला लावली आग ! : ५ जणांचा मृत्यू

गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

Bribing In CBFC : केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळात सौदेबाजी केल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर सातत्याने अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याने आता या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे !

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सट्टेबाजाने दिले होते ५०८ कोटी रुपये !

‘महादेव अ‍ॅप’च्या प्रकरणी अटक करण्यात आलेला असीम दास याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.

Badruddin Ajmal: (म्हणे) ‘२० ते २६ जानेवारी या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी घरीच रहा !’  

अशा प्रकारचे विधान करून मुसलमान नेते जाणीवपूर्वक देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

बांगलादेशात भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत !

गृहमंत्री खान यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे !