प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार ! – एकनाथ शिंदे
हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर गोतस्करी, धर्मांधांची अतिक्रमणे आदी सार्याच समस्या संपतील !
हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर गोतस्करी, धर्मांधांची अतिक्रमणे आदी सार्याच समस्या संपतील !
‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेच्या संदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेच्या संदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
या वेळी उपस्थित असलेले बुलढाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की, दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये भाषाप्रेम कृतीतून व्यक्त झाले पाहिजे.
छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, तो कोणत्या जाती-धर्मापर्यंत मर्यादित नव्हता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो वैश्विक धर्म सांगितला, त्याचाच हा आपला महाराष्ट्र धर्म आहे.
सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने ओबीसी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत.
चीनच्या विस्तारवादी दबावाला जगातील बलाढ्य देशांनी मूठमाती देणे आवश्यक !
आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले..
मंड्या (कर्नाटक) जिल्ह्यातील केरागोडू गावामध्ये हिंदूंनी १०८ फूट उंच खांबावर लावलेला श्री हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज कर्नाटक पोलिसांनी बलपूर्वक उतरवला. याला हिंदूंनी विरोध केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
‘श्रीराममंदिराच्या उभारणीमुळे अयोध्या हे एक मोठे आर्थिक केंद्र बनेल. उत्तरप्रदेश सरकारला श्रीराममंदिरामुळे वर्ष २०२५ मध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.’
भावी पिढी निरोगी रहावी, यासाठी केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाची असलेली ‘होमिओपॅथी फॉर स्कूल’ ही ३ वर्षांची योजना गोव्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे.