श्रीरामजन्मभूमीसाठीचे कारसेवकांचे योगदान आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये सहस्रो हिंदूंचा मृत्यू विसरता कामा नये. याला उत्तरदायी असलेल्या काँग्रेसला गुन्ह्यासाठी विसरू नका !
‘श्रीरामजन्मभूमीवर उभारलेला बाबरी ढाचा आणि आता पुन्हा श्रीराममंदिर हा जवळजवळ ५०० वर्षांचा काळ हिंदूंसाठी संघर्षाचा होता. बाबरी ढाचा वर्ष १५२९ मध्ये श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आला.