११ महिने १४ राज्यांतून दंडवत घालत लेकाराम सैनी पोचले अयोध्येत !
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
या घटनेविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
सनातन धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणार्या संतांच्या बाजूने बोलण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही का ? बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्कांचे हनन होत आहे.
श्रीराममंदिरातील श्रीरामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी ८ ते १० सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी हे देशातील विश्वासार्ह नेते आहेत. ते मुसलमानांचे विरोधी नाहीत, तर त्यांचे हितैषी आहेत. तसेच आध्यात्मिक चिंतक आणि समाजसुधारक ही आहेत.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्री आणि काँग्रेसचे नेते भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या विरोधात विधाने करत असल्याने धर्मांधांनी मंदिराचा फलक फाडला, यात आश्चर्य ते काय ?
रेल्वेमंत्र्यांनी केले स्विस रेल्वेचे कौतुक !
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
बेळतंगडी येथे मुसलमान युवक आणि हिंदु युवती एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्यांना हटकले आणि प्रश्न विचारले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या कह्यात दिले.
१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.