साम्यवाद्यांच्या विषवल्लीचा खरा चेहरा ओळखा !

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांची १७ दिवसांनंतर यशस्वी सुटका !

उत्तराखंडमधील बोगद्यामधील खडतर परिस्थितीत अडकलेले श्रमजीवी सुखरूप सुटल्यावर आपल्यासारख्या सामान्य भारतियांना आनंद झाला.

वैद्य परीक्षित शेवडे

साम्यवाद्यांनी मात्र विष ओकायला प्रारंभ केला. सामाजिक विचारवंत वगैरे गोंडस विशेषणे लावत श्रमिकांच्या नावे गळे काढतांना दिसले. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या जीवाविषयी कोणताही आदर नसणे, हाच साम्यवाद्यांच्या विषवल्लीचा खरा चेहरा आहे. शहरी नक्षलवादी आणि वैद्यक जिहादी हे यांचेच वेगवेगळे मुखवटे आहेत. त्यांच्या गोड बोलांना भुलू नका; पोटातील विष नीट ओळखा !

– वैद्य परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२९.११.२०२३)