साधकांच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान करून आणि अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडून साधकांना साधनेत अग्रेसर करणारे अद्वितीय महान परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गुरु म्हणून लाभले’, हे आमचे अहोभाग्य ! त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना त्यांनी मला कसे घडवले आणि माझी प्रगती करून घेतली ? ते येथे दिले आहे.