हिंदु धर्माची महानता

अनेक जुने प्राचीन धर्म आणि संस्‍कृती विनाश पावल्‍या. वाढत्‍या बौद्धिक वातावरणाच्‍या परीक्षेत त्‍या उतरू शकल्‍या नाहीत. तथापि सनातन वैदिक हिंदु धर्म मात्र अजून टिकून आहे; कारण तो लवचिक असून नवीन कल्‍पनांना नेहमी सामावून घेत आला. त्‍याचे स्‍वरूप विशाल असून अनेक विचारसरणी त्‍याच्‍या आश्रयाखाली वाढल्‍या. हिंदु धर्माने विचारमंथनातून आलेल्‍या अनेक गोष्‍टी उदारपणे स्‍वीकारल्‍या. असे असून सुद्धा या प्राचीन सनातन धर्माचा मूळ गाभा पालटलेला नाही.

– अमेरिकन तत्त्वज्ञ जे.बी. प्रॅट