संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !

संसदेत गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….

चिथावणीखोर आव्हान देणारे कायदाद्रोही धर्मांध !

आम्ही आणखी मशीद देणार नाही’, असे चिथावणीखोर वक्तव्य ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी केले.

राममंदिराची उभारणी : कालचक्राचा महिमा आणि त्याचे सामर्थ्य !

‘काळ हा अनंत आहे. त्याच्यासमोर कुणाचेही काही चालत नाही. तो सर्वांत बलवान असून समुद्राला सुद्धा नष्ट करतो. आकाशातील सर्व नक्षत्र अस्तंगत करण्याची क्षमता काळात आहे.

मंदिरांचे पावित्र्यभंग नको !

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अरेरा कॉलनी येथे अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात देवीला फूल, नारळ, पेढे किंवा नैवेद्य नाही, तर चक्क ‘सॅनिटरी पॅड’ अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : स्त्रियांमध्ये मुळातच चातुर्य असणे

मनुष्येतर प्राण्यात स्त्रियांमध्ये न शिकताच चातुर्य दिसून येते, तर ज्यांना शिक्षण मिळाले आहे, अशा स्त्रियांविषयी काय बोलावे ?

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कारवाया आणि कायद्यातील सुधारणा !

विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवर्जून चर्चेला येणार्‍या काही विषयांमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी’ हा एक विषय आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय पुन्हा चर्चेला आला. या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले; परंतु या वेळी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग आणि अमली पदार्थविरोधी कारवायांतील कच्चे दुवे यांविषयी गृहमंत्र्यांनी … Read more

कला ईश्वरप्राप्तीसाठी असून अंतर्मुख राहून कलेचे सादरीकरण केल्यास त्यातून ईश्वराची अनुभूती येऊन आंतरिक आनंद मिळू शकणे

‘कला ही कलाकराच्या उद्धारासाठी आहे’, हे लक्षात घेऊन कलासाधना किंवा संगीतसाधना केल्यास, कलाकाराने त्याची कला मनोभावे देवाचरणी अर्पण केल्यास त्याचा उद्धार होणारच आहे.

पू. परांजपेआजोबा यांचा आशीर्वाद सदैव लाभावा ।

श्रीचित्‌शक्ति यांना जन्म देऊन । घोर कलियुगात आम्हा साधक-भक्तांचे कल्याण केले ।।

इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असलेले अन् भावपूर्ण सेवा करणारे चि. वैभव कणसे आणि प्रेमळ अन् सेवेची तळमळ असणार्‍या चि.सौ.कां. पल्लवी हेम्बाडे !

मार्गशीर्ष शुक्ल नवमी (२१.१२.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे चि. वैभव कणसे आणि चि.सौ.कां. पल्लवी हेम्बाडे यांचा शुभविवाह होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे सहसाधक आणि कुटुंबीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

डॉ. (सौ.) मिनू रतन यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी ‘समुपदेशन’ (Counselling) या विषयावर केलेल्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे !

ऐकणार्‍याने शुद्ध आणि रिकाम्या मनाने ऐकल्याने तेथे मनोलय साधला जाऊन तो विश्वमनाशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मनात भगवंताचा वास होऊ शकतो.