फलक प्रसिद्धीकरता
‘बाबरी मशिदीविषयी आम्ही संयम बाळगला होता; मात्र ज्ञानवापीविषयी रस्त्यावर उतरून लढा देऊ. आम्ही आणखी मशीद देणार नाही’, असे चिथावणीखोर वक्तव्य ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी केले.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/747431.html