आतंकवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?

भिवंडीजवळील पडघा जसा ‘इसिस’चा जिल्हा घोषित करण्यात आला, तसेच देशात अशा प्रकारचे ‘छोटे पाकिस्तान’ अनेक ठिकाणी आहेत आणि तिथे बाहेरचा माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही.

त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

२६.१२.२०२३ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ दैवी महिमा’ विशेषांक

अंकाची मागणी २० डिसेंबरला रात्री ८ पर्यंत करावी.

जळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांचा साधनाप्रवास !

मला जळगाव येथील सनातनच्या सत्संगातून ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त।’ यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मी घरातील कामे करत असतांना नामजप करत असे. नंतर मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. तसे माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्‍याच्या झुळकीसरशी उडणार्‍या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल…

रामनाथी आश्रमात आल्यावर रायगड येथील सौ. अक्षता अमोल कळमकर यांना जाणवलेली सूत्रे

‘रामनाथी आश्रमात आल्यावर मी मागे जे काही सोडून आले होते, त्याचे मला पूर्णपणे विस्मरण झाले. असे या आधी कधीही झाले नव्हते.

सर्वांशी जवळीक साधणारे चि. अमोल बधाले आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारी चि.सौ.कां. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) !

उद्या, मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे चि. अमोल बधाले आणि चि.सौ.का. वैष्णवी वेसणेकर यांचा शुभविवाह आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री. अतुल बधाले आणि सौ. आनंदी बधाले यांच्या विवाह सोहळ्याच्या वेळी आलेल्या नातेवाइकांनी अनुभवलेला आनंद अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

‘२८.११.२०२२ या दिवशी श्री गुरूंच्या कृपेने सौ. आनंदी बधाले (पूर्वाश्रमीच्या कु. पूजा नलावडे) आणि श्री. अतुल बधाले यांचा शुभविवाह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात..

हे सच्चिदानंदा, साकार व्हावे तुझे दिव्य स्वरूप ।।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पाहिल्यावर ‘हा सोहळा पहायला मिळणे’, ही भाग्याची गोष्ट आहे’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.