‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात दिलेला नामजप केल्यावर अंगावरील गाठ नष्ट होणे
‘३ – ४ वर्षांपासून माझ्या पाठीवर बोराच्या आकाराची गाठ होती. बरीच औषधे घेऊनही ती बरी होत नव्हती. माझे मामा आधुनिक वैद्य आहेत.