विजयनगरच्या प्राचीन विरूपाक्ष मंदिराच्या खांबाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पाडली भोके !
पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारला नोटीस !
पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारला नोटीस !
स्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्यांशी साटेलोटे आहे ?
‘इंडिया ट्रेड प्रमोशन संस्थे’च्या वतीने आयोजित ४२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याचे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले आहे. राजधानी नवी देहलीतील प्रतिष्ठित प्रगती मैदानातील जागेत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
सातारा नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाखू, गुटखा खाऊन अनेक जण थुंकतात. यामुळे पालिकेचे प्रवेशद्वार अत्यंत घाणेरडे दिसत असून पालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातील निपाणी, संकेश्वर येथे जाहीर व्याख्याने घेण्यात आली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ, संत, मान्यवर यांच्या भेटी घेण्यात आल्या.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ अभियानाच्या अंतर्गत राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यात येत आहेत. ‘एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका’ प्रसिद्ध करण्यात आली होती.