Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

फटाक्‍यांच्‍या संदर्भात हे ठाऊक आहे का ?

‘फटाक्‍यांच्‍या धुरामुळे आकाशात रज-तमाचा थर निर्माण होतो. त्‍यामुळे श्री लक्ष्मी लहरींना पृथ्‍वीतलावर येण्‍यात अडथळे निर्माण होतात.

नाशिक येथील कुंभमेळा आराखडा ११ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचला !

इतक्या मोठ्या पटींमध्ये आराखडा वाढला म्हणजे आराखडा सिद्ध करण्यापूर्वीच महापालिकेने त्याचा सखोल अभ्यास केला नव्हता का ?

राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाला गेल्यानंतर त्यांना आरक्षणाविषयी जाब विचारा !

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते.

अमरावती शहरात मुदतबाह्य दिनांकाविना मिठाईची सर्रास विक्री !

शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवणार्‍या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या विक्रेत्यांच्या दुकानांवर बंदीच आणायला हवी ! तसे केल्याविना ते सुधारणार नाहीत !

महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया !

‘दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत’, अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पुणे येथील ‘ससून’च्या अधिष्ठाता पदाची डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रहित !

डॉ. ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने १० नोव्हेंबरला निकाल देत ‘मॅट’चा निर्णय योग्य ठरवत डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रहित केली.

गंगाखेड (जिल्हा परभणी) शहरात भूमीपूजनासाठी आलेल्या आमदारांना विरोध करून माघारी पाठवले !

गंगाखेड येथील ‘मराठा आरक्षण समन्वय समिती’चे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले म्हणाले की, आरक्षण हा समाजाचा भावनिक विषय असल्याने आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी कोणताही राजकीय कार्यक्रम घेऊन मराठा समाजबांधवांच्या भावना दुखावू नये.

ड्रग्ज आस्थापनाच्या पडताळणीत कसूर केल्याप्रकरणी पैठण येथील पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर !

कामचुकार पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर न करता त्यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

सातारा येथील शेतकरी कृष्णा नदीपात्रात घेणार जलसमाधी !

कृष्णा आणि उरमोडी नदी, तसेच कण्हेर डावा कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.