हिंदु धर्मजागृतीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.
कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.
कळवा-विटावा येथील सूर्यानगर परिसरात असलेल्या १ मजली इमारतीचा स्लॅब २ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास कोसळला. २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे.
तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !
पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत.
तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्या तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांचे विक्री जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !
वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !
भारतातील मशिदींमधून गोळा करण्यात आलेला पैसा जिहादी आतंकवादासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्या देशांवर कारवाई करणार्या ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या अहवालात म्हटले आहे.
‘मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकार्य या मार्गाने हिंदूंचे संख्याबळ वाढवावयास हवे.
सध्या हमासकडून केल्या जाणार्या अत्याचारांचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे, अशी स्थिती आहे. हमासने इस्रायल आणि अमेरिकन महिलांवर आक्रमण करणे, त्यांचे अपहरण करणे, शिरच्छेद करणे, जिवंत जाळणे इत्यादी क्रूर अत्याचार केले आहेत. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे.
१. तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यास अनुमती देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश स्वातंत्र्यदिनाला ७५ वर्षे झाल्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी एका फेरीचे आयोजन केले होते. त्यांना एक सार्वजनिक सभाही घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे अनुमतीसाठी अर्ज दिला होता. हा अर्ज पोलिसांनी अनेक दिवस प्रलंबित ठेवला. … Read more