समर्थनगर, नरडवे रोड येथील ‘बियर बार’ची अनुमती रहित करण्याची नागरिकांची मागणी
स्थानिक रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समर्थनगर, नरडवे रोड येथे ‘बियरबार आणि परमिट रूम’ला (मद्यालयाला) अनुमती मिळाल्याचे समजते.
स्थानिक रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समर्थनगर, नरडवे रोड येथे ‘बियरबार आणि परमिट रूम’ला (मद्यालयाला) अनुमती मिळाल्याचे समजते.
वाळपई-होंडा मार्गावरील भुईपाल येथे एका घरात गेल्या काही दिवसांपासून जुगारअड्डा चालू झाला आहे. येथे सायंकाळी ७ वाजता चालू झालेला जुगार दुसर्या दिवशी पहाटे बंद होतो.
यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.
पुलाच्या ‘डेस्क स्लॅब’च्या खालच्या भागाला भेग गेल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या भागात भेग गेलेली नाही. तो प्रसारण सांधा आहे.
खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्चर्य !
आत्मघाती आक्रमणांत अफगाणी सहभागी असल्यावरून हाकलले जात आहे !
कणखर भारताने अशा प्रकारची कारवाई करण्याआधीच ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी शहाणे व्हावे आणि वेळीच तेथील खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करावी !
अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर केला प्रस्ताव !
इराणने हमासला शस्त्रास्त्रे पुरवणे थांबवावे !
अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
भारताने देशातील पाकप्रेमींना हाकलण्याचा निर्णय घेतला, तर ती संख्या कोटींमध्ये असेल, यात शंका नाही !