निधर्मीवादी कधी असे बोलतात का ?

केवळ ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हटल्याने प्रगती होणार नाही. शिक्षण अधिक आवश्यक आहे, असा घरचा अहेर देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांनी येथे मुसलमानांना दिला.

अधर्मी लोकांचा नाश आणि धर्मनिष्ठांचा उदय, हाच हिंदुस्थानी मातीचा संदेश ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

जगातील सर्व देशांतील मातीपेक्षा हिंदुस्थानची माती निराळी आहे. या मातीचा सुगंध निराळा आहे.

शरिरात प्रमाणाबाहेर वाढलेले पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी सोपा उपाय – एरंडेल तेल पिणे

प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी चहाचा अर्धा चमचा एरंडेल तेल पिऊन वर अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे. एरंडेलाचे अर्धा चमचा हे प्रमाण अत्यंत अल्प आहे.

फाळणीच्या वेळी ३ कोटी असलेले मुसलमान आज ३० कोटी झाले, तरी ते अल्पसंख्य कसे ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

वर्ष १९४७ मध्ये तुम्हाला (मुसलमानांना) अल्पसंख्यांक ही श्रेणी मिळाली होती. तेव्हा तुम्ही ३ कोटी अल्पसंख्येने होता. आता ३० कोटी असूनही अल्पसंख्य आणि ५० कोटी झालात, तरीही अल्पसंख्य ?

विविध सुखसोयी मनाची शक्ती वाढवणारा ‘संयम’ देऊ शकतात का ?

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व गोष्टी त्वरित हव्या असतात. उदा. मुलांना भूक लागली की, आईचा पदार्थ बनवून होईपर्यंत धीर नाही, मग चटकन सिद्ध होणारा मॅगीसारखा पदार्थ मुलांना हवा असतो.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !

पाक खेळाडू सामन्यांच्या काळात भारतीय खेळाडूंना घायाळ किंवा त्यांना गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पाकिस्तानी खेळाडू हा भारताविरुद्ध खेळतांना हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेतूनच खेळत असतो.

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

उदयनिधी स्टॅलीन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २० ऑक्टोबर या दिवशी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी असलेले खंडग्रास चंद्रग्रहण, ग्रहणात करावयाची कर्मे आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करून त्यांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवता येईल; मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसर्‍या दिवशी घेता येईल.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो, तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत रहावे लागते.