राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहरात दसरा संचलन उत्साहात ! 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहरात दसरा संचलन उत्साहात पार पडले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. दुधाळी मैदानावर स्वयंसेवक एकत्र आले.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी अनेक देशद्रोही संघटना कार्यरत ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी अनेक देशद्रोही संघटना कार्यरत आहेत. हिंदु तरुणींना फसवून आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहे !

‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बोरगाव सावरणी (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे ग्रामस्थांच्या रोषामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांना परत जावे लागले ! 

जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथील २ मुसलमान महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे या प्रकरणाचे पारदर्शक अन्वेषण होत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.

माजी खासदार नीलेश राणे यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा !

माजी खासदार नीलेश राणे यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी ट्वीट करून राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ‘ट्वीट’मध्ये नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे.

खेळाचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारे जिहादला समर्थन !’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

सोलापूर येथील श्री. आनंद गांगजी यांना रामनाथी आश्रमातील चंडी यागाच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा निमित्त रामनाथी आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडी याग होता. चंडी यागाच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

आठवडी बाजारातील ‘अनोळखी’ !

गोव्यासह देशातील प्रत्येक गावात आणि शहरात आठवड्याचा बाजार भरण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. गोव्यात बाजारात स्थानिक शेतकर्‍यांनी पिकवलेली भाजी, फळे आणि फुले यांचा प्रामुख्याने बाजार असतो. कडधान्य जवळच्या दुकानात उपलब्ध असते.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

मराठा समाजाच्या हक्काचे राज्यघटनेच्या चौकटीत आणि न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यात येईल. मराठा आंदोलकांशी समन्वयाचे प्रयत्न चालू आहेत.