श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दिशेने यागाचा धूर गेल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचा रंग गुलाबी दिसणे

महर्षींच्या कृपाशीर्वादामुळे हे दशमहाविद्या यज्ञ अनुभवता येत आहेत. ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीनिमित्त झालेल्या यज्ञाला उपस्थित राहिल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

२६.९.२०२२ या दिवसापासून आश्रमात नवरात्रीनिमित्त यज्ञयाग चालू झाले. आम्ही यज्ञस्थळी बसून नामजपादी उपाय केले. त्या दिवसापासून आम्हाला स्वभावदोषांची व्याप्ती गतीने काढता आली. यज्ञस्थळी बसून नामजपादी उपाय करण्याचे महत्त्व लक्षात येऊन माझा उत्साह वाढला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रात झालेल्या श्री वाराहीदेवीच्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘नवरात्रातील ७ व्या दिवशी, म्हणजे २.१०.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री वाराहीदेवीचा याग झाला. यागाच्या आदल्या दिवशी ‘या यागाचा सर्वत्रच्या साधकांना लाभ व्हायला हवा’….

डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !

‘डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्याकडे पहातांना त्या श्री महालक्ष्मीच्या रूपात दिसणे आणि साधिकेचे सूक्ष्म रूप त्यांच्यासाठी ‘कमळाच्या फुलांच्या पायघड्या घालत आहे’, असे दृश्य तिला दिसणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘ज्वाला नृसिंहयागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

ध्यानस्थ श्री कालीमातेचे दर्शन होणे आणि प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून काहीतरी सांगितल्यावर मन निर्विचार स्थितीत जाणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञांच्या वेळी मंत्रपठण करतांना सनातन पाठशाळेतील पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांना आलेल्या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने ‘बगलामुखी याग’ करण्यात आला. या वेळी आम्हाला सप्तर्षींनी ‘बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र’ म्हणायला सांगितला होता.

श्री. वाल्मिक भुकन

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना न ओळखणार्‍या लोकांनीही ओळखली त्यांची दैवी शक्ती आणि साधकाने अनुभवली त्या लोकांची श्रद्धा अन् भाव !

अंतरवेदी येथील स्थानिक लोकांनी तिखट ताक देऊनही त्यांच्यातील आंतरिक भावामुळे ते सहजतेने ग्रहण करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

मी माझ्या वेतनावर समाधानी आहे !

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अशा स्वरूपाचा फलक लावणारे बुद्धे यांचे अभिनंदन ! सर्वच शासकीय अधिकार्‍यांनी त्यांचा आदर्श ठेवल्यास भ्रष्टाचाराला पायबंद बसू शकेल, हे निश्चित !

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गामाता दौडीत २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती !

उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीसाठी २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती होती.

शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘सनातन पंचांग २०२४’चे वितरण !

धर्मकार्यातील एक सहभाग म्हणून ज्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी पंचांगांचे वितरण केले