वाचकांना आवाहन !

दैनंदिन व्‍यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्‍य, प्रवास आदींच्‍या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

माहिती पाठवण्‍यासाठी क्‍यू.आर्. कोड स्‍कॅन करा !