कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने गुंडांनी बांधकाम चालू असलेला रस्ता खोदला !
उत्तरप्रदेशमध्ये अद्यापही गुंडगिरी शिल्लक असून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या गुंडांविषयी सरकारला अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
उत्तरप्रदेशमध्ये अद्यापही गुंडगिरी शिल्लक असून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या गुंडांविषयी सरकारला अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.
स्वच्छता नियमांचे पालन न करणार्यांना शिक्षा करायला हवी, तर नियमांचे पालन होईल !
एका सामाजिक कार्यकर्तीचा ‘राज्यात ‘रेडलाईट’ क्षेत्र असल्यास महिला आणि तरुणी सुरक्षित रहातात. ‘रेडलाईट’ क्षेत्र ही समाजाची ढाल आहे’, हा युक्तीवाद समाजासाठी किती घातक आहे ? याविषयी डॉ. रूपेश पाटकर यांनी सोदाहरण माहिती दिली.
भंगारअड्डे २० वर्षांपासून अनधिकृतपणे चालवले जाणे प्रशासनाला लज्जास्पद !
प्रत्यक्षात राज्याच्या गृहविभागाकडून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे लक्षात येताच सुधीर मुनगंटीवार यांनी हे ‘ट्वीट’ ‘डिलीट’ केले
विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली आहे.
जनतेच्या कराचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवण्याचा महापालिकेला काय अधिकार आहे ? असे निर्णय घेण्याआधी सूचना, हरकती घेतल्या होत्या का ?
कर्नाटक येथील खानापूरस्थित ‘कर्नाटक निरवरी निगम’ या शासकीय आस्थापनाने ही निविदा काढली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्याचा उल्लेख निविदेत करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाच्या वतीने आयोजित राष्ट्रव्यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.