गूगल ‘पिक्सेल -८’ स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करणार !

‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल.

पेशावरमध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी माझ्यावर खिळा फेकला होता ! – इरफान पठाण, माजी भारतीय क्रिकेटपटू

भारतीय प्रेक्षकांना दूषणे देणार्‍या पाकने आणि भारतातील पाकप्रेमींनी याविषयी बोलावे !

महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य केले !

अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !

कॅनडाने भारताच्या आदेशानंतर त्याच्या ४१ अधिकार्‍यांना माघारी बोलावले !

आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचा कॅनडाचा दावा

The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत

Namo Bharat : देशातील पहिली जलदगती रेल्वे ‘नमो भारत’चे पंतप्रधानांकडून उद्घाटन !

नावात ‘नमो’ असल्याने काँग्रेसकडून टीका !

देशात महिलांनी प्रविष्ट केलेले ३६ लाख खटले प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्‍न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?

नक्षलवादी, हिंदु धर्मद्वेष्टे यांना कायदेशीर मार्गाने विरोध केल्याविना ‘सनातन धर्मरक्षक’ शांत बसणार नाहीत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’

गोवा : मडगाव ‘एक्सप्रेस’च्या स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट !

राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन

या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? या गोष्टींच्या नोंदी होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास निर्देश दिले जातील.