मुंबईत लोकल ट्रेन आणि बस थांबे यांवर उघडपणे लावली आहेत ‘वशीकरण स्पेशालिस्ट’ म्हणून मुसलमान बाबाची विज्ञापने !

यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नाही ना ? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा !

आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

‘आम्हाला हमास आणि त्याच्या सैनिकांचा गर्व !’ – असगर अली करबलाई, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, लडाख

हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्‍याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !

पंजाबमध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक : शस्त्रसाठा जप्त

हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.

हमासने ओलिसांची सुटका करावी ! – संयुक्त राष्ट्रांचे आवाहन

११ लाख गाझावासियांचे स्थलांतर अशक्य गोष्ट असल्याचे केले विधान !

हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

अक्‍कलकोट येथे श्री स्‍वामी समर्थांचे १०८ फूट उंच भव्‍य मूर्ती शिल्‍प उभारणार ! – श्रीमंत मालोजीराजे भोसले

लाखो भक्‍तांचे श्रद्धास्‍थान असलेले दत्तावतारी श्री स्‍वामी समर्थ यांचे अक्‍कलकोट येथे २२ वर्षे वास्‍तव्‍य होते. भक्‍तांना त्‍यांच्‍या दिव्‍य दर्शनाचा लाभ व्‍हावा, यासाठी अक्‍कलकोट येथील राममंदिर परिसरातील २० एकरच्‍या परिसरात १०८ फूट उंचीची श्री स्‍वामी समर्थांचे भव्‍य मूर्ती शिल्‍प साकारण्‍यात येणार आहे.

कोल्‍हापूर येथे ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेच्‍या आगाऊ तिकीट विक्रीस प्रारंभ ! 

नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्‍टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू होत आहे.