साधिकेच्‍या मनःस्‍थितीची कल्‍पना नसतांना तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगून तिची मातृवत् काळजी घेणार्‍या वात्‍सल्‍यमयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सेवा करतांना साधिकेला एकदम रडू येणे आणि त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून तिची विचारपूस करून तिला नामजपादी उपाय करण्‍यास सांगणे

साधिकेला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये श्री शांतादुर्गादेवीचे रूप जाणवणे

मला वाटते, ‘आम्‍ही सनातनचे साधक किती भाग्‍यवान आहोत ! श्री शांतादुर्गादेवी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या रूपात  आश्रमात येऊन आम्‍हाला मार्गदर्शन करते.’