१०८ गणेश मंडळांवर गुन्हे नोंद होणार !
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
प्रत्येक खेळाडूूला ‘खेळासह देशाचे ऋण फेडण्याचेही शिक्षण देणे’, ही काळाची आवश्यकता बनली आहे.
‘नवरात्रोत्सवातील ‘गरब्या’मध्ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्हणून आयोजकांनी कार्यक्रमस्थळी येणार्यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेने केले आहे.
‘इस्रायल आणि पॅलेस्टाईनची ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्यामध्ये एक मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासचे शेकडो आतंकवादी इस्रायलमध्ये घुसले आहेत आणि त्यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटच्या साहाय्याने आक्रमण केले आहे.
‘हिंदु धर्म आणि संस्कृती सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात करून घेते. वास्तविक विषम संस्कृती एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांना एकमेकांचा नाश करण्याविना अन्य काही मार्ग सापडत नाही.
कॅनडामधील मुख्य राष्ट्रीय पक्षाचा पहिला शीख नेता आणि खलिस्तानला सहानुभूती देण्यास बांधील असलेल्या नेत्याचा उदय होणे, हे कॅनडामधील मुख्य प्रवाहातील राजकारणात आतंकवादाचे आगमन होण्याचे संकेत आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना आणखी एक संघर्ष इस्रायल आणि हमास यांच्यात चालू झाला. हा संघर्ष चिघळला, तर ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होणार. वरवर हा संघर्ष अचानक झाल्यासारखा वाटत असला, तरी याच्या मुळाशी तेलाचे राजकारण आहे.
इस्रायलसारख्या देशावर इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करणारी ‘हमास’ संघटना काय आहे ? तिचा उद्देश काय आहे ? तिला कुणाकडून साहाय्य आणि निधी मिळतो ? याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
श्राद्धाच्या अन्नातून मंत्रोच्चाराच्या स्पर्शाने प्रक्षेपित होणार्या तेजोस्वरूपी सूक्ष्म-वायूच्या स्पर्शाने लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्चाटन होण्यास साहाय्य होते.
भाद्रपद कृष्ण दशमी (९.१०.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रियांका माकणीकर हिचा ३४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील कु. पूनम मुळे हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.