मुंबई येथे काकांचे श्राद्धविधी करतांना श्री. सिमित सरमळकर यांना आलेले अनुभव !

‘माझ्‍या काकांचा जुलै २०२२ मध्‍ये मृत्‍यू झाला होता. तेव्‍हा काकांच्‍या जवळच्‍या मित्रांनी सांगितले, ‘दहाव्‍या दिवशी विधी करण्‍याची आवश्‍यकता नाही. त्‍या ऐवजी कुठल्‍यातरी अंधशाळेला पैसे दान केले, तरी चालेल’; पण मी दहाव्‍या..

श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळ्‍यात केलेल्‍या मार्गदर्शनाच्‍या वेळी साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘१८.८.२०२३ या दिवशी पुणे जिल्‍ह्यात साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा ‘रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा’ पार पडला. पुणे येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या…

साधकांनो, पितरांच्‍या श्राद्धविधीविषयी विचारपूर्वक बोला !

‘सध्‍या पितृपक्ष चालू असल्‍याने बर्‍याच साधकांच्‍या घरी महालय श्राद्ध करण्‍यात येत आहे, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातही श्राद्धविधी करण्‍यात येत आहेत. श्राद्धाविषयी बोलतांना काही साधक म्‍हणतात, ‘‘आज आमचे श्राद्ध आहे.’

श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेला यवतमाळ येथील ५८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कु. श्रीवेद राहुल वनकर (वय ८ वर्षे) !

यवतमाळ येथील ५८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कु. श्रीवेद राहुल वनकर याचा भाद्रपद कृष्‍ण दशमी (९ ऑक्‍टोबर) या दिवशी  आठवा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याचे वडील श्री. राहुल वनकर यांना जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

ठाणे येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे शास्‍त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांना साधकांसमोर स्‍वरांचे गायन सादर करतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

ठाणे येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे शास्‍त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्‍या एकेका स्‍वराचा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी ५.४.२०२३ ते ८.४.२०२३ या कालावधीत प्रयोग करण्‍यात आले.