कळवा (ठाणे) येथील राजीव गांधी महाविद्यालयात रॅगिंग करणार्‍या ९ विद्यार्थ्‍यांवर कारवाई !

विद्यार्थ्‍यांची छळवणूक करणार्‍या विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसे केल्‍यासच रॅगिंगसारख्‍या प्रकारांना आळा बसेल !

गृहमंत्र्यांच्‍या नावे स्‍थानांतराचे बनावट आदेश काढणार्‍या महंमद इलियास याला अटक !

महाराष्‍ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचे इमेल हॅक करून आणि थेट गृहमंत्र्यांच्‍या स्‍वाक्षरीचा उपयोग करून स्‍थानांतराचे बनावट आदेश काढणार्‍या महंमद इलियास याला सायबर पोलिसांनी मिरज येथून अटक केली आहे.

पेपरफुटी आणि कॉपी यांविरोधात कठोर कायदा करावा ! – काँग्रेसची राज्‍यपालांकडे मागणी

पेपरफुटी आणि कॉपी या माध्‍यमांतून होणार्‍या नीत्तीमत्तेच्‍या र्‍हासाला आतापर्यंत देशावर राज्‍य केलेली काँग्रेसच उत्तरदायी !

पुणे येथे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांच्‍या हस्‍ते ‘कार्बन न्यूट्रॅलिटी सुविधा कक्षा’चे उद़्‍घाटन !

‘कार्बन न्यूट्रॅलिटी’ म्‍हणजे कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणात उत्‍सर्जन होण्‍याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्‍साईड काढून टाकण्‍याचे प्रमाण यांचे योग्‍य संतुलन साधून निव्‍वळ शून्‍य कर्बभार साध्‍य करणे.

मालेगावातील दुय्‍यम निबंधक कार्यालयातील ‘लँड जिहाद’ची चौकशी करावी ! – आमदार नितेश राणे, भाजप

कठोर कारवाईच्‍या मागणीसह पुरावेही सादर!     
साहाय्‍यक दुय्‍यम निबंधक पदच्‍युत!

विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

चित्रपटसृष्‍टीचा ‘काळा’ चेहरा !

जे कलाकार, अभिनेते चित्रपटात सोज्‍वळ असल्‍याचा, आदर्श असल्‍याचा आव आणणात आणि प्रत्‍यक्षात जुगाराचे विज्ञापन करतात, त्‍यांची अन्‍वेषण यंत्रणांकडून चौकशी होते. अशांच्‍या चित्रपटांवर नागरिकांना बहिष्‍कार घालण्‍यास पुढाकार घ्‍यावा लागेल.

पुणे येथे दहीहंडी उत्‍सवात अनधिकृत ‘होर्डिंग्‍ज’ लावल्‍यामुळे उद्योजक पुनीत बालन यांना ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड !

बालन यांनी पुण्‍यातील गणेशोत्‍सव मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्‍या दिल्‍याने गणेशोत्‍सव आणि दहीहंडी यांच्‍या काळात पुनीत बालन अन् त्‍यांच्‍या ‘मिनरल वॉटर ब्रॅण्‍ड’चे संपूर्ण शहरात ‘होर्डिग्‍ज’ लावण्‍यात आले होते….

भाजपच्‍या उपकारामुळेच हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद !- समरजितसिंह घाटगे

याआधी ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर अतिशय कटू शब्‍दांत टीका करत होते. आम्‍हाला जातीयवादी असल्‍याचे म्‍हणत होते,…

देव ‘फॅशन’साठी नको !

कोणत्‍याही देवतेची जागा देव्‍हार्‍यात किंवा मंदिरातच असते. असे कुठेही आपण त्‍या देवतेला ठेवू शकत नाही आणि जर ठेवले, तर त्‍यामुळे त्‍या देवतेचे पावित्र्य नष्‍ट होते, त्‍या देवतेचा अवमान होतो.