
कोल्हापूर – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपच्या उपकारामुळेच पालकमंत्रीपद मिळाले आहेे. याआधी ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर अतिशय कटू शब्दांत टीका करत होते. आम्हाला जातीयवादी असल्याचे म्हणत होते, असे प्रतिपादन भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे. मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर घाटगे यांनी हे मत व्यक्त केले आहे.
घाटगे पुढे म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांची मनमानी चालणार नाही. भाजपच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल. जेव्हा ही चौकट मोडेल, तेव्हा मी त्यांच्यासमोर उभा रहाणार आहे.’’
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे