साधनेच्या अभावी बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच !
‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.
तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.
विश्वाला धोकादायक ठरू पहाणार्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाचा सामना कसा करायचा, त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
हिंदु धर्म सांगतो की, ‘तुम्ही फळाची अपेक्षा न करता केवळ सतत सत्कर्म करत रहा. एकांतातसुद्धा दुष्कर्म किंवा दुर्विचार करू नका.’ अशी उदात्त शिकवण कोणत्या अन्य पंथाने दिली आहे ? हिंदुद्वेष्ट्यांनी याचा थोडा विचार करावा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आतून विज्ञान आणि अध्यात्म, तसेच यांसदर्भात सगुण अन् निर्गुण यांविषयी काही सूत्रे सुचली. ती दोन्ही संकल्पनांना सुस्पष्ट करणारी असल्याची अनुभूती मला आली.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श …
साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !