वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाची नोंद घ्या !
सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.
सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.
जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.
संभाव्य टंचाई पहाता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवावा, तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आवर्तन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
भिवंडी येथील गौरीपाडा भागातील एक मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात अग्नीशमनदलाला यश आले आहे. मृतांमध्ये ८ मासांच्या मुलीचा समावेश आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे’, असे विधान ‘सनातन निर्मूलन परिषदे’त केले.
कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेत जात असल्याचे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात; याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात.
काही वर्षार्ंपूर्वी गर्भपाताचा कायदा केवळ विवाहित महिलांनाच लागू होता. काळाच्या ओघात आता तो अविवाहित महिलांनाही लागू झालेला आहे. ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अमेंडमेंट अॅक्ट’प्रमाणे आता अविवाहित महिलाही या कायद्याच्या कवचाखाली आलेल्या आहेत.