
ठाणे, ३ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील गौरीपाडा भागातील एक मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात अग्नीशमनदलाला यश आले आहे. मृतांमध्ये ८ मासांच्या मुलीचा समावेश आहे.
२ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी अनीशमनदल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी पोचले. पथकांनी ढिगार्यात अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढले. ५ घायाळांना उपचारार्थ येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !