द्रमुकने आधी डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांना संपवून दाखवावे ! 

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे’, असे विधान ‘सनातन निर्मूलन परिषदे’त केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/716916.html