पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्यूचे १४० बाधित रुग्ण !
महापालिकेच्या वतीने आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्क्युटो अबेटमेंट समिती’ची स्थापना केलेली आहे.
महापालिकेच्या वतीने आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्क्युटो अबेटमेंट समिती’ची स्थापना केलेली आहे.
सामाजिक माध्यमांवरही दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती खाणीत फेकून देतांनाचे कित्येक ‘व्हिडिओ’ समोर येतात. दान घेतलेल्या मूर्तींचे होणारे श्री गणेशाचे विडंबन टाळण्यासाठी गणेशभक्तांनी मूर्तीदान करणे टाळावे !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात विनाअनुमती प्रवेश करून जलपूजन करणार्यांवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे
चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !
हरदोई येथील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून परतत असणार्या एका अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणारा महंमद अफझल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यथा राजा तथा प्रजा ! जसे पाकचे राज्यकर्ते जगभरात जाऊन भीक मागतात, तसेच त्याचे नागरिकही अन्य देशांत जाऊन हेच करतात !
काँग्रेसचे आमदार काय करतात, हेच यातून लक्षात येते !
इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.
अशांना आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानमध्ये पाठवून देणे, हीच कठोर शिक्षा असेल !
ब्राझीलमधील शेतीच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांच्या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन करत आहे.