कल्‍याण येथे हिंदु ट्रकचालकाची हत्‍या करणारे २ धर्मांध अटकेत !

आणखी किती हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍यावर पोलीस कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक निर्माण करणार ?

मुंबई उपनगरांमध्‍ये सर्वत्र अनधिकृत फलकांची बजबजपुरी !

लोकप्रतिनिधींनो, प्रसिद्धीचा हव्‍यास बाळगण्‍यापेक्षा सामाजिक कर्तव्‍याचे भान जोपासून शहराचे विद्रूपीकरण टाळा !

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मडगाव आणि फोंडा (गोवा) पोलिसांकडून दक्षतेचे उपाय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी गोवा पोलिसांचे बैठका घेऊन आवाहन !

म्हापसा (गोवा) येथे भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याने शाळकरी मुलीच्या पायाचे हाड मोडले

भौतिक विकासाचा लखलखाट; पण नागरिकांच्या प्राथमिक समस्या आहेत तशाच !

पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ! ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

नागपूर येथील ढगफुटीची माहिती असूनही हवामान विभागाने ती न सांगितल्‍याची चर्चा !

असे असेल, तर विभागातील संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ‘शिवशस्‍त्रशौर्य’ प्रदर्शनात पहाता येणार !

सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील मध्‍यवर्ती संग्रहालय, कोल्‍हापूर येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ आणि मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्‍तूसंग्रहालय’ या ठिकाणी ही वाघनखे जनतेला पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहेत.

ठाणे जिल्‍ह्यात १८ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

दोन्‍ही मिरवणुकांच्‍या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात येणार आहे.

पिशवी, बॅग किंवा १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम घेऊन मंत्रालयात प्रवेश नाही !

अभ्‍यागतांच्‍या संख्‍येवरही नियंत्रण आणण्‍यात येणार आहे. गृह विभागाने मंत्रालय प्रवेश आणि सुरक्षा यांचे नवे नियम नुकतेच घोषित केले असून ते १ मासात लागू केले जातील.