काश्‍मीरमधून हिदु धर्म नष्‍ट होत असल्‍याची दर्शवणारी दुःस्‍थिती !

आज काश्‍मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने…

आतंकवादाच्‍या विरोधात जम्‍मू-काश्‍मीर उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

सैनिकांवर दगडफेक आणि ‘लष्‍कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याप्रकरणी महंमद युनूस मीर याच्‍याविरुद्ध जम्‍मू-काश्‍मीरच्‍या बुडगाम जिल्‍हाधिकार्‍यांनी स्‍थानबद्धता करण्‍याचे आदेश दिले.

आरोग्‍यप्राप्‍तीकरता श्रद्धा असणे आवश्‍यक !

मंत्र हे विचाररूपी औषधाचे कार्य करतात. मंत्रोच्‍चाराने जी ऊर्जा कार्यरत होते, ती शरिरातील रोग अथवा वेदना यांचे शमन करण्‍यास साहाय्‍यक ठरते.

परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अ‍ॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.

‘चंद्रयान’ चंद्रावर उतरवणे, म्‍हणजे भारतियांनी वर्णविषयक न्‍यूनगंड आणि गुलामगिरी झुगारून दिल्‍याचा ऐतिहासिक क्षण !

उत्तर युरोपमध्‍ये रहाणारा माझा एक मानसशास्‍त्रज्ञ (गोर्‍या वर्णाचा) मित्र आणि मी भारताचे ‘चंद्रयान ३’ चंद्रावर उतरल्‍यासंबंधीची बातमी आम्‍ही एका उपाहारगृहात पहात होतो.

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

भारतातील महान ऋषि परंपरा

आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल.

देवद आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत.

राख (जिल्‍हा पुणे) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे कै. वसंत किसन गायकवाड (वय ७४ वर्षे) यांची त्‍यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली सूत्रे !

‘२.९.२०२३ या दिवशी राख, तालुका पुरंदर, जिल्‍हा पुणे येथील वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. १४.९.२०२३  या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची नगर येथे रहाणारी मोठी मुलगी आणि जावई यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर जाणवलेला श्री. पलनिवेल यांचा गुरुमाऊलींप्रतीचा भक्‍तीभाव आणि श्री. पलनिवेल यांनी कृपासिंधु गुरुमाऊलींचा अनुभवलेला वात्‍सल्‍यभाव !

‘श्रीरामाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात अवतार घेतला आहे आणि गुहन याने पलनिवेल यांच्‍या रूपात पुन्‍हा जन्‍म घेतला आहे’, असे वाटणे